सारथी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 - Mentorship Programme

Description

ध्यास प्रबोधिनी

" सारथी " Mentorship Programme

राज्यसेवा - अभियांत्रिकी सेवा - कृषी सेवा - वनसेवा
पूर्व परीक्षा - 2027 साठी

कालावधी - 5 ऑगस्ट 2027 ते राज्यसेवा पूर्व 2027 होईपर्यंत

"कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या प्रत्येकासाठी...!"

प्रमुख वैशिष्ट्ये -

1. प्रत्येक विद्यार्थ्याचे राज्यसेवा पूर्व 2025 आणि 2026 या पेपरचे सविस्तर विश्लेषण करून अभ्यासाची पुढील दिशा ठरवली जाईल

2. प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्तापर्यंत MPSC exam मधील Performance चा आढावा घेऊन strategy

3. प्रत्येक विद्यार्थ्याचा Individual Study review sheet च्या माध्यमातून Follow-up

4. राज्यसेवा पूर्व च्या सर्व 7 विषयांचे अभ्यास सुरू करण्याआधी Orientation , strategy session आणि Sources finalisation

5. दररोजचा सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंतचा Detailed study plan

6. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी Cover झालेल्या topics वर review test आणि follow up

7. Science, current affairs आणि history या सहसा दुर्लक्षित विषयांसाठी विशेष Concrete sources आणि study plan

8. Working individuals आणि गृहिणींसाठी Adjustable plan

9. counselling - अभ्यासाच्या या काळात तणाव व्यवस्थापन करण्यासोबतच प्रत्येकाच्या strengths आणि weaknesses वर काम

10. Exam hall stress management वर विशेष लक्ष

11. यापूर्वी दिलेल्या परीक्षांमधील चुका, अभ्यासातील दुर्लक्ष किंवा सातत्याचा अभाव यासाठी विशेष लक्ष...!

🎯 सारथी Mentorship Programme मधील विद्यार्थ्यांना आपल्या भूगोल आणि चालू घडामोडी बॅच वर 30 टक्के सवलत...!

🎯 मार्गदर्शक - प्रेमराज चव्हाण सर

🎯 प्रवेश घेण्यासाठी डाउनलोड करा Dhyas prabodhini app
▶️ Youtube - Dhyas prabodhini
▶️ Telegram - PremrajChavan

🎯संपर्क - 95 95 95 12 17 / 98 34 65 57 05

Content

Mentorship Programme बद्दल सविस्तर माहिती
21 JULY, 2026
3:40 PM
Previously live

सारथी - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 - Mentorship Programme

₹3,000₹5,00040% off
Have a coupon?

₹3,000